संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग 2’चा आज समारोप, कुमार मंगलम् बिर्ला प्रमुख अतिथी

 

नागपूर, दि. 4 जून : 11 मे 2026 रोजी सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग – 2’ चा समारोप समारंभ आज सायंकाळी 6:30 वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि पद्मभूषण कुमार मंगलम् बिर्ला असतील. तसेच या प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मार्गदर्शनपर भाषण होईल. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

https://www.youtube.com/watch?v=npS3SWxbX0A

कार्यक्रमाचे तपशील खालील प्रमाणे –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *