आवर्जून वाचा
स्वरयज्ञात दिग्गजांनी अर्पण केली स्वराहुती
12-10-2026 edit userपाचव्या स्वरयज्ञ महोत्सवाची सुरेल सांगता पुणे, दि. ३ ऑक्टोबर : पद्मविभूषण विदुषी डॉ. एन्. राजम् यांच्या व्हायोलिनमधून आलेले भैरवीचे पवित्र सूर कानात साठवून रसिकश्रोते आपापल्या घरी परतले. येरवड्यातील एसएनबीपी विद्यालयाच्या




