आवर्जून वाचा
‘एआय’च्या माध्यमातून मराठी साहित्य सर्वदूर पोहोचवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
27-02-2026 edit userचौथ्या विश्व मराठी संमेलन २०२६ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नाशिकमध्ये उद्घाटन नाशिक, दि. २७ फेब्रुवारी : राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग एआयचा वापर करून आपले साहित्य सर्वसामान्यांपर्यंत कसे पोहोचवता येईल, याकरिता




