समर्पित संघ स्वयंसेवकांमुळे पूर्वांचलातील स्थिती सुधारत आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
भय्याजी काणे जन्मशताब्दी कार्यक्रम पुणे : मणिपूरमधील कठीण परिस्थितीतही संघाचे स्वयंसेवक सर्व बाजूंनी कणखरपणे उभे आहेत. संताप, क्रोध, द्वेष विसरुन नागरिकांतील संघर्ष थांबावा म्हणून सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. गेली ४० ते ५० वर्षे समर्पित वृत्तीने कार्य करणारे संघ स्वयंसेवक आणि इतर संघटनांमुळेच पूर्वांचलाची आजची स्थिती सुधारत आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.
खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
जेजुरी देवस्थानाकडून मानपत्र प्रदान पुणे : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा. जेजूरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. समाज जागृतीचे हे श्रद्धा केंद्र असून, धर्म याच श्रद्धेमुळे टिकला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सरसंघचालकांनी गुरूवारी (ता.५) जेजूरी येथील श्री मार्तंड देव संस्थानाला
कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
सरसंघचालकांच्या हस्ते वेद सेवकांचा सन्मान पुणे : “परंपरेने वेदांचे रक्षण आपण करत आला आहात. आज समाजात श्रद्धा जागृत ठेवण्यासाठी कालसूसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंच पोहचवले पाहिजे”, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. शास्त्रांमध्ये अस्पृश्यतेला स्थान नसतानाही भेदाभेद अमंगळ कशासाठी, असा प्रश्नही सरसंघचालकांनी उपस्थित केला. बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि
आधुनिक राष्ट्र म्हणून संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे : सुनील आंबेकर
देवर्षी नारद पुरस्कार प्रदान सोहळा पुणे – पाश्चिमात्य लोकांनी आपापल्या अनुभवांच्या आधारे विविध जीवनमूल्यांची व्याख्या केली आहे. पण आधुनिक राष्ट्र म्हणून पुढे जाताना अशा संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमूख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले. सभ्यतेशी तडजोड करत आपण आधुनिक तंत्रज्ञान स्विकारले. मात्र, व्यवहारिक संस्कृतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या
सब गोविंद बनो!!!!!
सब गोविंद बनो!!!!! निषेध आंदोलन पुणे, दि. २२ ऑगस्ट : कोलकाता, पश्चिम बंगाल येथील आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयात एमडी करत असलेल्या महिला डाॅक्टरांवर विकृत अत्याचार आणि निर्घृण खुनाच्या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून पुणे शहरातील आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवार दि २२ आँगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता निषेध आंदोलन
सत्यधर्मरत श्री राघवेंद्र तीर्थ स्वामी
श्री राघवेंद्र स्वामी हे हिंदू धर्मातील मध्व संप्रदायातील एक महान संत आणि तत्त्वज्ञानी होते. १६२४ ते १६३६ या कालावधीमध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम् येथील श्री मठाचे ते मुख्याधीश होते. द्वैत तत्त्वज्ञानातील ‘न्याय सुधा’ ह्या श्री मध्वाचार्य लिखित ग्रंथावर त्यांनी ‘सुधा परिमल’ हा टीकात्मक संवाद लिहिला. श्री राघवेंद्र स्वामी हे भगवान विष्णूचे भक्त प्रल्हाद यांचे अवतार मानले जातात.
बांग्लादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ परभणीत सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा
परभणी, दि. 18 : बांगलादेशातील हिंदू समाजावर होणार्या हल्ल्यांसह अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार 18 ऑगस्ट रोजी परभणीत शनिवार बाजार मैदानावरुन दुपारी मोठा मूक मोर्चा काढण्यात आला. मागील काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला असून बांग्लादेशातील अनेक हिंदु बांधव, भगिनीवर अमानुष आत्याचार तसेच हिंदु मंदीरावर हल्ले होत असुन हिंदु देवतांच्या मूर्तीची विटंबना करण्यात
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पैठणमध्ये हिंदूंचा निषेध मोर्चा
पैठण, दिनांक 20 ऑगस्ट : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण येथे आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पैठण तालुक्यातून हिंदू बांधवांचा आणि विशेष करून हिंदू महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. सुरुवातीला मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघाला. त्यानंतर महाराणा प्रताप यांचे अभिवादन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
संघाची समन्वय बैठक यंदा केरळात
केरळातील पलक्कड येथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान होणार समन्वय बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठक यावर्षी केरळातील पलक्कड येथे 31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. संघाची ही तीन दिवसीय अखिल भारतीय बैठक साधारणपणे वर्षातून एकदा घेतली जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये पुण्यात ही बैठक झाली
ज्येष्ठ संघ स्वयंसेवक महानंद शेडगे यांचे निधन
नवी मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व कार्यकर्ते महानंद धनाजी शेडगे यांचे मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 रोजी नवी मुंबई येथील खारघर या त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 89 होते. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला आणि तेव्हापासून शेवटपर्यंत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात क्रियाशील होते. मुंबईतील

