महाराष्ट्र राज्य
बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पैठणमध्ये हिंदूंचा निषेध मोर्चा
पैठण, दिनांक 20 ऑगस्ट : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण येथे आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पैठण तालुक्यातून हिंदू बांधवांचा आणि विशेष करून हिंदू महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. सुरुवातीला मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघाला. त्यानंतर महाराणा प्रताप यांचे अभिवादन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
ज्येष्ठ संघ स्वयंसेवक महानंद शेडगे यांचे निधन
नवी मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व कार्यकर्ते महानंद धनाजी शेडगे यांचे मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 रोजी नवी मुंबई येथील खारघर या त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 89 होते. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला आणि तेव्हापासून शेवटपर्यंत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात क्रियाशील होते. मुंबईतील
देशाला संकल्पित मातृशक्तीची गरज : शांताक्का
मातृप्रेरणा विशेषांकाचे प्रकाशन पुणे, दि. १३ ऑगस्ट : प्रेम, त्याग आणि आपलेपणाचा भाव म्हणजे मातृत्व होय. भारतीय महिलांमध्ये हे मातृत्व जागृत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंप्रमाणेच आजच्या महिलांमध्ये संकल्पित मातृशक्तीची गरज आहे, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांताक्का यांनी व्यक्त केले. येथील गणेश सभागृहात आयोजित ‘मातृप्रेरणा’ विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्या
बांगलादेशातील वंशविच्छेदाविरोधात कँडलमार्च
पुणे, दिनांक 10 ऑगस्ट : बांगलादेशातील सत्तासंघर्षात हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्यांकाविरोधात वंशविच्छेदाच्या घटना घडत आहे. त्याचा निषेध म्हणून शुक्रवारी संध्याकाळी नामदार गोपळ कृष्ण गोखले चौकातील कलाकार कट्ट्यावर विद्यार्थ्यांच्या वतीने कॅंडल मार्च आयोजित करण्यात आला होता. डेमॉक्रॉसी वॉक संघटनेतर्फे युनाइट फॉर ह्युमॅनीटी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. आयएलएस विधी महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय,
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले संघ स्वयंसेवक
सेवा भारती आणि विविध संघटनांच्या मदतीने मदतकार्य पुणे : अतिवृष्टीमुळे पुण्यातील नदीपात्रालगतच्या वस्तीत पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो कुटुंबांची अक्षरशः वाताहात झाली. पूरस्थितीचे गांभीर्य ओळखून संघ स्वयंसेवक त्यांच्या मदतीसाठी धावले. नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यापासून ते साहित्य वाटपापर्यंत अनेक कामे स्वयंसेवकांनी विविध संघटनांच्या मदतीने केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेवा भारती आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पगारवाढीचा प्रश्न सुटला, तब्बल दीड हजार कोटींची पगारवाढ जाहीर
उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासमवेत यशस्वी वाटाघाटी मुंबई, दि. ७ जुलै : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. आदींमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याचे तसेच ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील वीज कंपन्यांच्या
बारामती, पुरंदर, शिरूरमधील बारवांची स्वच्छता, सेवावर्धीनीच्या स्वयंसेवकांचे श्रमदान
पुणे, दि. १० जुलै : बारामती तालुक्यातील सुपे येथील ऐतिहासिक राखुंडी विहीर आणि स्वयंभू श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरातील पायऱ्या असलेल्या विशिष्ट विहिरींची श्रमदानाने स्वच्छता केल्याने स्वच्छ पाण्याने विहिरी आणि परिसर खुलला आहे. पुण्यातील सेवावर्धिनी संस्थेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम राबविला आहे. सेवावर्धीनीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्पांतर्गत विहिरी स्वच्छतेचा उपक्रम राबवला जात
धर्मवीर गडावर वृक्षारोपण करुन दुर्गदिन साजरा
पुणे, दि. 8 जुलै : ज्येष्ठ कादंबरीकार व दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर यांनी ऐतिहासिक दुर्ग वैभवाचा परिचय महाराष्ट्राला करून दिला. म्हणून त्यांची पुण्यतिथी गडप्रेमीं कडून “दुर्गदिन” म्हणून साजरी केली जाते. या वर्षी गोनीदांच्या 25 व्या पुण्यतिथीला इतिहास प्रेमी मंडळ आणि श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीरगड (बहादुर गड) येथे 30 चिंचेच्या झाडांचे वृक्षारोपण
जिहादी हल्ल्यांपासून संरक्षणासाठी पुण्यातील 5000 हिंदू शस्त्रास्त्र परवाना मागणार
जिहादी हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी हिंदूंना शस्त्र परवाना तातडीने मिळावा, ‘एलआरओ’ची मागणी पुणे, दि. 8 जुलै : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्व पुण्यात येरवडा, वडगाव शेरी, लोहियानगर, नागपूर चाळ, विमाननगर परिसरात हिंदूंवरील जिहादी हल्ल्यांत वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यातही हिंदू-मुस्लिम एकत्र राहात असलेल्या वस्त्यांमध्ये हिंदूंना ठरवून लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर अशा वस्तीत राहणाऱ्या हिंदूंना
विधान भवनात साजरा झाला ‘मिलेट महोत्सव – २०२४’
मुंबई, दि. ४ जुलै : यंदाचे वर्ष हे मिलेट वर्ष आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील कँटीनमध्ये खास ”मिलेट महोत्सव – २०२४”चे आयोजन करण्यात आले होते. विधिमंडळातील सर्व आमदारांसाठी मिलेट म्हणजे कडधान्य, भरडधान्य यापासून बनलेले जेवणही ठेवण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद

