महाराष्ट्र राज्य
राममंदिर झाले, आता राष्ट्रमंदिराची उभारणी : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञता पुरस्कार पुणे, दिनांक १ डिसेंबर २०२५ : विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराममंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आदित्य प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात
पूरग्रस्तांसाठी ‘सेवा भारती’ने केलेले कार्य लक्षणीय : सुधीर कुमार
सेवा धर्म महान’ पुस्तिकेचे प्रकाशन पुणे, दि. १ डिसेंबर : कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांना केली जाणारी मदत हे ‘सेवा भारती’च्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठीही ‘सेवा भारती’ने लक्षणीय कार्य केले, अशा शब्दात ‘सेवा भारती’चे अखिल भारतीय संघटन मंत्री सुधीरकुमार यांनी ‘सेवा भारती’च्या कार्याचा गौरव केला. सोलापूर जिल्ह्यातील पुरामुळे बाधित झालेल्या गावांमध्ये ‘सेवा भारती’च्या वतीने
शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना शिक्षित, दीक्षित आणि योग्य नागरिक बनवावे : राज्यपाल आचार्य देवव्रत
रायगड-अलिबाग, दि. २९ : आधुनिक काळात शिक्षकांना विद्यार्थी घडवणे आव्हानात्मक झाले आहे. आजची मुले स्मार्ट आहे त्यामुळे त्यांना शिकवताना शिक्षकांना अधिक स्मार्टनेस दाखवावा लागेल. मुलांना रागावण्याचे किंवा अपमानित करण्याचे युग गेले आहे, असे सांगताना शैक्षणिक संस्थांनी शिक्षित, दीक्षित आणि उत्तम नागरिक घडवावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले. राज्यपाल देवव्रत यांचा
समाजप्रबोधन आणि राष्ट्र उभारणीत संतांचे योगदान मोठे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर, दि.२५ : समाजप्रबोधन व राष्ट्राच्या उभारणीत संतांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेरुळ येथे केले. संत जनार्दनस्वामी यांच्या वेरुळ येथील आश्रमात ॐ जगद्गुरू जनशांती धर्म या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. संत शांतीगिरी महाराज यावेळी उपस्थित होते. यावेळी आमदार संजय केणेकर, आमदार प्रशांत बंब, ज्येष्ठ पत्रकार सुरेश चव्हाणके
पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता वितरीत, राज्यात ९० लाख शेतकऱ्यांना लाभ
महाराष्ट्रातील ९० लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १ हजार ८०८ कोटी २५ लाख थेट जमा २१ वा हप्ता रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मुंबई, दि. १९ नोव्हेंबर : “केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहेत. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हफ्त्याचं वितरण आज
भैय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता सोहळ्याचे आयोजन, भैय्याजी जोशी राहणार उपस्थित
भय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता समारोह पुणे, दि. २४ नोव्हेंबर : पूर्वोत्तर भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी जीवन समर्पित करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत भैय्याजी काणे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता २९ नोव्हेंबरला (शनिवारी) होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुरेश तथा भैय्याजी जोशी यावेळी उपस्थित राहणार आहेत. बीएमसीसी महाविद्यालयाच्या टाटा सभागृहात सायंकाळी ५
‘पंढरपूर ते घुमान’ सायकल वारीचे प्रस्थान
सायकल वारी आज नाशिक मुक्कामी पुणे दि. ५ नोव्हेंबर : संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे अडिच हजार किलोमीटरच्या देशातील पहिल्या आध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीचा प्रारंभ ‘पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, नामदेव महाराज की जय’च्या जयघोषात मोठ्या उत्साहात झाला. राज्याचे
महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे पंख!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे आज ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. परिणय
विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्राचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’!
मुंबई, दि. २० ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘विकसित महाराष्ट्र 2047’ मसुद्यासंदर्भात सल्लागार समितीसह बैठक पार पडली. मसुदा सल्लागार समितीने यावेळी ‘विकसित महाराष्ट्र 2047’ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता दिली असून हा मसुदा लवकरच मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येणार आहे. या मसुद्यात 2029, 2035 आणि 2047 पर्यंत अशा 3 टप्प्यांतील
जहाल नक्षलवादी वरवरा रावच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द
विवेक विचार मंचच्या हस्तक्षेपानंतर वरावरा रावच्या उदात्तीकरणाच्या कार्यक्रम रद्द मुंबई, दि. १५ ऑक्टोबर : मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठात जहाल नक्षलवादी वरवरा राव याच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात विवेक विचार मंचाला अखेर यश आले आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी “Civilisation Seminar Series” अंतर्गत “An Electric Wire is Better than a Poet: The Poetry of Varavara Rao”

