अर्थ व उद्योग
देशांतर्गत विमान सेवेच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ
वर्ष २०२३ च्या पहिल्या आठ महिन्यांत देशांतर्गत विमान वाहतूक उद्योगाने प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ अनुभवली आहे. ताज्या उपलब्ध माहितीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत देशांतर्गत विमान कंपन्यांकडून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची संख्या ११९०.६२ लाखांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्येत ३८.२७% ची लक्षणीय वाढ झाली आहे. केवळ एका ऑगस्ट २०२३ महिन्यात
शेअर बाजारात उच्चांकी वाढ, निफ्टीने प्रथमच गाठला २० हजारांचा टप्पा
जी-२० शिखर परिषदेमुळे भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांमध्ये उत्साह आल्याचे आज दिसून आले. बाजारात अत्यंत सकारात्मक वातावरण पाहावयास मिळाले. निफ्टी ५० या निर्देशांकाने इतिहासात प्रथमच २० हजाराचा ऐतिहासिक टप्पा पार केला. तर सेन्सेक्सनेही ६७ हजारांची पातळी ओलांडली आणि निर्देशांकाची मजबूती दाखवून दिली. भारत जी-२० परिषदेच्या अध्यक्षस्थानी होता आणि या परिषदेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात
फिनटेक कशा प्रकारे लोकांना लाभदायक ठरू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘जे-ए-एम’ त्रिसूत्री : डॉ.भागवत कराड
विविध सरकारी योजना ग्रामीण भागातील गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिनटेकचा अधिकाधिक प्रमाणात वापर केला जाईल याकडे लक्ष पुरवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड विविध सरकारी योजना ग्रामीण भागातील गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिनटेकचा अधिकाधिक प्रमाणात वापर केला जाईल याकडे लक्ष पुरवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड

