भारत विश्वगुरू होण्याचे स्वप्न येत्या २० वर्षात गाठू शकेल – डॉ. मोहन भागवत यांचा विश्वास

पुणे, ता. १९ : सर्व प्रकारची साधन संपत्ती उपलब्ध असूनही जगात शांती नाही, म्हणूनच जगाला आज गुरूची आवश्यकता भासते आहे. तो गुरू भारत होऊ शकतो ही जगाची अपेक्षा आहे. त्याची पूर्तता भारत करू शकतो. यासाठी भारतीयांना आपल्या गुणांचा किमान स्तर निर्माण करून तसे आचरण करावे लागेल. असे केल्यास विश्व गुरूचे स्थान आपण येत्या २० वर्षात

Read More

“गो आधारित शेती आणि उत्पादनांनी देश सक्षम होईल!” – दिनेश उपाध्याय

पुणे: “गो आधारित शेती आणि उत्पादनांनी देश सक्षम होईल!” असे विचार अखिल भारतीय गोरक्षा प्रमुख दिनेश उपाध्याय यांनी सोमवार, दिनांक ०९ डिसेंबर २०२४ रोजी विश्व हिंदू परिषद सभागृह, चिंचवड येथे व्यक्त केले. विश्व हिंदू परिषद – पश्चिम महाराष्ट्र प्रांत आणि गोरक्षा आयाम आयोजित कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात मार्गदर्शन करताना दिनेश उपाध्याय बोलत होते. क्षेत्र गोरक्षा संघटन

Read More

“चाईल्ड पोर्नोग्राफी” पाहणे पोक्सो अंतर्गत गुन्हा – सर्वोच्च न्यायालय

ठाणे, 28 सप्टेंबर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय देत स्पष्ट केले आहे की, “चाईल्ड पोर्नोग्राफी” डाऊनलोड करणे, पाहणे किंवा बाळगणे, पोक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा ठरतो. बालकांचे लैंगिक शोषण ही एक गंभीर विकृती आहे, जी भारतासह संपूर्ण जगासाठी चिंताजनक बाब आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने या निकालामध्ये स्पष्ट केले आहे. मद्रास उच्च

Read More

समर्पित संघ स्वयंसेवकांमुळे पूर्वांचलातील स्थिती सुधारत आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

भय्याजी काणे जन्मशताब्दी कार्यक्रम पुणे : मणिपूरमधील कठीण परिस्थितीतही संघाचे स्वयंसेवक सर्व बाजूंनी कणखरपणे उभे आहेत. संताप, क्रोध, द्वेष विसरुन नागरिकांतील संघर्ष थांबावा म्हणून सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. गेली ४० ते ५० वर्षे समर्पित वृत्तीने कार्य करणारे संघ स्वयंसेवक आणि इतर संघटनांमुळेच पूर्वांचलाची आजची स्थिती सुधारत आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.

Read More

संघाची समन्वय बैठक यंदा केरळात

केरळातील पलक्कड येथे 31 ऑगस्ट ते  2 सप्टेंबर दरम्यान होणार समन्वय बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठक यावर्षी केरळातील पलक्कड येथे 31 ऑगस्ट ते  2 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. संघाची ही तीन दिवसीय अखिल भारतीय बैठक साधारणपणे वर्षातून एकदा घेतली जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये पुण्यात ही बैठक झाली

Read More

सेवा भारतीतर्फे वायनाडमध्ये बचावकार्य

आपत्कालीन मदतीपासून ते अत्यंसंस्कारापर्यंत स्वयंसेवकांची मदत मदत कार्यात दोन संघ स्वयंसेवकांचे बलिदान   पुणे : केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये 30 जुलै रोजी भूस्खलनामुळे 300 हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. सैन्य, एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे युद्धपातळीवर मदतकार्य चालू असून, सेवा भारतीच्या वतीनेही अन्नधान्य वाटपापासून ते अत्यंसंस्कारापर्यंतची विविध मदतकार्य केली जात आहे. मदतकार्य सुरु असताना नागरिकांना

Read More

छोटे शेतकरी हेच भारताच्या अन्नसुरक्षेची सर्वात मोठी ताकद – पंतप्रधान

तब्बल 65 वर्षांच्या कालखंडानंतर भारतात प्रथमच कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन देशभरातील 120 दशलक्ष शेतकरी, 30 दशलक्षाहून अधिक महिला शेतकरी, 30 दशलक्ष मच्छिमार, 80 दशलक्ष पशुपालक यांच्या वतीने पंतप्रधानांनी केले प्रतिनिधींचे स्वागत नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : कृषी क्षेत्र हे भारताच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी आहे. भारतात छोट्या शेतकऱ्यांचे प्रमाणे 90 टक्के आहे, त्यांच्याकडची शेतजमीन

Read More

छत्रपतीं शिवरायांमुळे देशात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग : सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे

छत्रपती शिवाजी महाराजांवरील आठ पुस्तकांचे दिल्लीत प्रकाशन नवी दिल्ली : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच मनात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत होते. गुलामगिरी कशी झुगारून द्यावी याचा आदर्श शिवाजी महाराज होते. त्यांचे जीवन केवळ भारतीयांसाठी नव्हे तर परदेशातीलही गुलामगिरीविरूद्धच्या लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे’, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथे

Read More

सामुहिक प्रयत्नांतूनच भारत एक जागतिक नेतृत्व बनेल : डॉ. मोहन भागवत

एम्स ऋषिकेशमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्राम सदनाचे उद्घाटन ऋषिकेश (उत्तराखंड), दि. ३ जुलै : राष्ट्रहितासाठी सेवा कार्य करणे आणि भारताला जागतिक नेता बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयाजवळील माधव सेवा विश्राम सदनच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरसंघचालक उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन

Read More

भारताचे माजी उपपंतप्रधान भारतरत्न लालकृष्ण आडवाणी एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली, २७ जून : भारताचे माजी उपपंतप्रधान व गृहमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत अचानक खालावली आहे. काल रात्री त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. वार्धक्यातून उत्पन्न झालेल्या आरोग्यसमस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीबाबत

Read More