Wednesday, September 6th, 2023

भारत मंडपम येथील नटराज पुतळा भारताची प्राचीन कलात्मकता आणि परंपरांची साक्ष देईल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत मंडपम येथील भव्य नटराज पुतळा भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची साक्ष देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने एक्सवर प्रसारित केलेली पोस्ट शेअर करून पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“भारत मंडपम येथील भव्य नटराज पुतळा भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची महती प्रदर्शित करतो. G20 परिषदेसाठी जगभरातले नेते इथे एकत्र येत असताना हा पुतळा भारताची पुरातन कलात्मकता आणि परंपरांची साक्ष देईल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *