आवर्जून वाचा
तौरल इंडिया सुपा प्लांट प्रकल्प – महाराष्ट्राच्या औद्योगिक आत्मविश्वासाचा उत्सव : मुख्यमंत्री
08-02-2026 edit userमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘तौरल इंडिया-सुपा प्लांट’चे भव्य उदघाटन पारनेर (अहिल्यानगर), दि. 8 फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पारनेर, अहिल्यानगर येथे ‘तौरल इंडिया-सुपा प्लांटचे’ उदघाटन केले. यावेळी




