नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुजरातमध्ये सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम

१०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे केले अभिनंदन मेहसाणा, दि. १ जानेवारी : एकाच वेळी १०८ ठिकाणी ४००० पेक्षा अधिक लोकांनी सूर्यनमस्कार करण्याचा अनोखा विश्वविक्रम आज गुजरातमध्ये करण्यात आला. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा सूर्यमंदिरासह राज्यात विविध ठिकाणी हे सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक केले गेले. या उपक्रमामुळे गुजरातचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यामध्ये

Read More

पंतप्रधानांनी गोव्यामध्ये केले 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्‌घाटन

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यामध्ये मडगाव येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्‌घाटन केले. 26 ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर या कालावधीत या क्रीडा स्पर्धा होणार असून यामध्ये 28 स्थानांवर होणाऱ्या 43 क्रीडा प्रकारांमध्ये देशभरातील दहा हजार पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होतील. यावेळी उपस्थितांना संबोधित

Read More

भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणदणीत विजय, विश्वचषकात दिली विजयी सलामी

विश्वचषक क्रिकेट सामन्यात यजमान भारताने आज ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केला. भारताचा आज विश्वचषकातील पहिलाच सामना होत. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत केवळ १९९ धावा केल्या. रवींद्र जडेजा याने ३ बाद केले तर जस्मित बुमराह व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले. भारतीय संघासाठी हे आव्हान खूपच सोपे ठरले व ४१ षटकं

Read More

आशियाई क्रीडा स्पर्धा, भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने अतिशय दमदार सुरुवात करत आजच्या पहिल्याच दिवशी तब्बल ५ पदकांची कमाई केली. नेमबाजी, नौकानयन, महिला क्रिकेट, मुष्टियुद्ध आणि हॉकी अशा विविध क्रीडा प्रकारांत भारतीय खेळाडूंनी विजय मिळवत देशाच्या पदकतालिकेत ५ पदकांचा समावेश केला. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीवर संपूर्ण देशभरातून स्तुतिसुमने उधळण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय खेळाडूंच्या या पराक्रमाचे

Read More

पाकिस्तानला पुन्हा एकदा चारली धूळ… आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत विजयी

पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारत भारत आज विजयी झाला. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानला तब्बल २२८ धावांनी हारवत भारतीय संघ विजयी ठरला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत ३५६ धावा केल्या. तर त्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची पुरती दमछाक झाली. पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ १२८ धावा करून गारद झाला. भारताकडून कर्णधार विराट कोहली

Read More

विक्रमवीर नोव्हाक जोकोविच, २४व्या ग्रँडस्लॅमवर नाव कोरणारा एकमेव खेळाडू

महिला एकेरीत कोको गॉफने अवघ्या १९ व्या वर्षी पटकावले पहिले ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपनमध्ये दुहेरी विक्रम : जोकोविचचे २४ वे ग्रँडस्लॅम तर कोकोचे अवघ्या १९व्या वर्षी ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात नोव्हाक जोकोविचने २४ व्या ग्रँडस्लॅमला गवसणी घातली आणि एक नवा विक्रम स्थापित केला. २४ व्या ग्रँडस्लॅम पदकावर नाव कोरणारा नोव्हाक

Read More

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही स्पर्धा १७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान इथं पहिला सामना सुरू झाला. यात नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताचा पहिला सामना शनिवारी पाकिस्तानशी श्रीलंकेतील कँडी इथं होणार आहे. पहिल्या गटात पाकिस्तान, भारत आणि नेपाळ

Read More