विज्ञान भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन येत्या २२ जून पासून पुण्यात होणार : विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. शेखर मांडे

  पुणे, ता. २० : भारतीय विज्ञानाबद्दल जनजागृती घडवून आणणाऱ्या विज्ञान भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन येत्या शनिवार व रविवारी (दि. २२ व २३ जून २०२४) पुण्यात लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी कॅम्पसमध्ये होणार आहे, अशी माहिती विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि सीएसआयआरचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी विज्ञान भारतीचे महासचिव प्रा. सुरेश

Read More

एलियन्स … कल्पना नव्हे वास्तव ! मेक्सिकोच्या संसदेत अवतरले एलियन्स

गेल्या अनेक दशकांपासून पृथ्वीवरील मानवाला असे वाटत आले आहे की या विश्वात अन्यही काही जीव आहेत जे आपल्याला पाहात आहेत. कोणी त्याला एलियन्स म्हणतात तर कोणी परग्रहवासी. हाच विषय घेऊन अनेक कथा-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, चित्रपट बनले पण तरीही सामान्य माणसाला मात्र या सर्व भाकडकथाच वाटत आल्या आहेत. मात्र आज या सर्वांना छेद देणारी घटना घडली

Read More

फिनटेक कशा प्रकारे लोकांना लाभदायक ठरू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘जे-ए-एम’ त्रिसूत्री : डॉ.भागवत कराड

विविध सरकारी योजना ग्रामीण भागातील गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिनटेकचा अधिकाधिक प्रमाणात वापर केला जाईल याकडे लक्ष पुरवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील : केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड विविध सरकारी योजना ग्रामीण भागातील गरीब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फिनटेकचा अधिकाधिक प्रमाणात वापर केला जाईल याकडे लक्ष पुरवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत किशनराव कराड

Read More