आधुनिक राष्ट्र म्हणून संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे : सुनील आंबेकर

देवर्षी नारद पुरस्कार प्रदान सोहळा पुणे – पाश्चिमात्य लोकांनी आपापल्या अनुभवांच्या आधारे विविध जीवनमूल्यांची व्याख्या केली आहे. पण आधुनिक राष्ट्र म्हणून पुढे जाताना अशा संकल्पनांचे पुनर्मूल्यांकन होणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमूख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले. सभ्यतेशी तडजोड करत आपण आधुनिक तंत्रज्ञान स्विकारले. मात्र, व्यवहारिक संस्कृतीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या

Read More

सब गोविंद बनो!!!!!

सब गोविंद बनो!!!!! निषेध आंदोलन पुणे, दि. २२ ऑगस्ट : कोलकाता, पश्चिम बंगाल येथील आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयात एमडी करत असलेल्या महिला डाॅक्टरांवर विकृत अत्याचार आणि निर्घृण खुनाच्या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून पुणे शहरातील आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवार दि २२ आँगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता निषेध आंदोलन

Read More

बांग्लादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ परभणीत सकल हिंदू समाजाचा निषेध मोर्चा

परभणी, दि. 18 : बांगलादेशातील हिंदू समाजावर होणार्‍या हल्ल्यांसह अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार 18 ऑगस्ट रोजी परभणीत शनिवार बाजार मैदानावरुन दुपारी मोठा मूक मोर्चा काढण्यात आला. मागील काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला असून बांग्लादेशातील अनेक हिंदु बांधव, भगिनीवर अमानुष आत्याचार तसेच हिंदु मंदीरावर हल्ले होत असुन हिंदु देवतांच्या मूर्तीची विटंबना करण्यात

Read More

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात पैठणमध्ये हिंदूंचा निषेध मोर्चा

पैठण, दिनांक 20 ऑगस्ट : बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण येथे आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पैठण तालुक्यातून हिंदू बांधवांचा आणि विशेष करून हिंदू महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. सुरुवातीला मोर्चा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघाला. त्यानंतर महाराणा प्रताप यांचे अभिवादन करून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

Read More

संघाची समन्वय बैठक यंदा केरळात

केरळातील पलक्कड येथे 31 ऑगस्ट ते  2 सप्टेंबर दरम्यान होणार समन्वय बैठक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) अखिल भारतीय समन्वय बैठक यावर्षी केरळातील पलक्कड येथे 31 ऑगस्ट ते  2 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. संघाची ही तीन दिवसीय अखिल भारतीय बैठक साधारणपणे वर्षातून एकदा घेतली जाते. गेल्या वर्षी सप्टेंबर 2023 मध्ये पुण्यात ही बैठक झाली

Read More

ज्येष्ठ संघ स्वयंसेवक महानंद शेडगे यांचे निधन

नवी मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व कार्यकर्ते महानंद धनाजी शेडगे यांचे मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 रोजी नवी मुंबई येथील खारघर या त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 89 होते. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला आणि तेव्हापासून शेवटपर्यंत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात क्रियाशील होते. मुंबईतील

Read More

देशाला संकल्पित मातृशक्तीची गरज : शांताक्का

मातृप्रेरणा विशेषांकाचे प्रकाशन पुणे, दि. १३ ऑगस्ट : प्रेम, त्याग आणि आपलेपणाचा भाव म्हणजे मातृत्व होय. भारतीय महिलांमध्ये हे मातृत्व जागृत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊंप्रमाणेच आजच्या महिलांमध्ये संकल्पित मातृशक्तीची गरज आहे, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका व्ही. शांताक्का यांनी व्यक्त केले. येथील गणेश सभागृहात आयोजित ‘मातृप्रेरणा’ विशेषांकाच्या प्रकाशन कार्यक्रमात त्या

Read More

बांगलादेशातील वंशविच्छेदाविरोधात कँडलमार्च

पुणे, दिनांक 10 ऑगस्ट : बांगलादेशातील सत्तासंघर्षात हिंदू, बौद्ध आणि इतर अल्पसंख्यांकाविरोधात वंशविच्छेदाच्या घटना घडत आहे. त्याचा निषेध म्हणून शुक्रवारी संध्याकाळी नामदार गोपळ कृष्ण गोखले चौकातील कलाकार कट्ट्यावर विद्यार्थ्यांच्या वतीने कॅंडल मार्च आयोजित करण्यात आला होता. डेमॉक्रॉसी वॉक संघटनेतर्फे युनाइट फॉर ह्युमॅनीटी हा विशेष उपक्रम राबविण्यात आला. आयएलएस विधी महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय,

Read More

हिंदू जीवनपद्धती आणि जीवनदृष्टीचे प्राचीन काळापासून मनुष्यजातीला योगदान : सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

हिंदू स्वयंसेवक संघाच्या वतीने बंगलुरुमध्ये आंतरराष्ट्रीय कार्यकर्ता विकास वर्गाचे आयोजन बंगळुरु : हिंदू स्वयंसेवक संघाच्या विश्व कार्यकर्ता विकास वर्ग -1 या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे बंगळुरु येथील जनसेवा विद्या केंद्रात समापन झाले. या गतिमान अभ्यासक्रमात 19 देशांतील 200 समर्पित शिक्षार्थी सहभागी झाले. यात अमेरिका, इंग्लंड, जपान, न्यूझीलंड आणि युरोपमधील स्वयंसेवकांचा समावेश होता. या वर्गात बौद्धिक आणि शारीरिक

Read More

सेवा भारतीतर्फे वायनाडमध्ये बचावकार्य

आपत्कालीन मदतीपासून ते अत्यंसंस्कारापर्यंत स्वयंसेवकांची मदत मदत कार्यात दोन संघ स्वयंसेवकांचे बलिदान   पुणे : केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये 30 जुलै रोजी भूस्खलनामुळे 300 हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. सैन्य, एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे युद्धपातळीवर मदतकार्य चालू असून, सेवा भारतीच्या वतीनेही अन्नधान्य वाटपापासून ते अत्यंसंस्कारापर्यंतची विविध मदतकार्य केली जात आहे. मदतकार्य सुरु असताना नागरिकांना

Read More