आंतरराष्ट्रीय
एकविसावे शतक हे आशियाचे शतक आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
विसाव्या आसियान-भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी केलेले भाषण एकविसावे शतक हे आशियाचे शतक आहे.आपल्या सर्वांचे शतक आहे. म्हणून कोविडपश्चातचे विश्व एका नियमाधिष्ठीत धारणेतून निर्माण होणे आवश्यक आहे तसेच मानवकल्याणासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू असलेल्या विसाव्या आसियान-भारत शिखर संमेलनाच्या आरंभी पंतप्रधानांनी भाषण केले त्यावेळी