कला, संस्कृती व इतिहास
पुण्येश्वरासाठी पुण्यात हिंदुत्ववादी संघटनांचे आंदोलन
पुणे शहराचे नाव ज्यावरून पडले ते पुण्येश्वर मंदिर आणि या मंदिराच्या जागेवरील बेकायदा मस्जिद हटवण्यासाठी सकल हिंदू समाज बांधव आणि विविध संघटनांच्या वतीने पुणे महापालिका भवनासमोर नुकताच तीव्र आंदोलन करण्यात आले होते. भाजपाचे आमदार महेश लांडगे, नितेश राणे, पुणे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, प्रखर हिंदूत्ववादी नेते डॉ. गजानन एकबोटे
भारत मंडपम येथील नटराज पुतळा भारताची प्राचीन कलात्मकता आणि परंपरांची साक्ष देईल: पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारत मंडपम येथील भव्य नटराज पुतळा भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची साक्ष देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने एक्सवर प्रसारित केलेली पोस्ट शेअर करून पंतप्रधानांनी म्हटले आहे: “भारत मंडपम येथील भव्य नटराज पुतळा भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची महती प्रदर्शित करतो. G20 परिषदेसाठी जगभरातले नेते इथे एकत्र येत
अस्पृश्यता ही विकृतीच; ही विकृती दूर करण्यासाठी समाज एकत्रित येण्याची गरज – भैय्याजी जोशी
नागपूर,ता.३. : अस्पृश्यता ही सर्वात मोठी विकृती आहे. ही विकृती दूर करण्यासाठी सर्व समाज एकत्रित होण्याची गरज आहे. सर्व समाज एक झाला तर समाज शक्तिशाली होईल, समाज शक्तिशाली झाला तर राष्ट्र शक्तिशाली होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. विश्व हिंदू परिषद, सामाजिक समरसता अभियान तर्फे देवजी रावत लिखित ‘अस्पृश्यता
देशभरात रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह
बहिण-भावाच्या अतूट प्रेमाची साक्ष जपणारा राखी पौर्णिमेचा सण आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण बहीण भावाच्या प्रेमाच्या नात्याचं प्रतीक असून बहीण, भावाच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करते, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. रक्षाबंधनाचा सण बहिण-भावाचं प्रेम आणि विश्वासाचं द्योतक