आरोग्य
सब गोविंद बनो!!!!!
सब गोविंद बनो!!!!! निषेध आंदोलन पुणे, दि. २२ ऑगस्ट : कोलकाता, पश्चिम बंगाल येथील आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयात एमडी करत असलेल्या महिला डाॅक्टरांवर विकृत अत्याचार आणि निर्घृण खुनाच्या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून पुणे शहरातील आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवार दि २२ आँगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता निषेध आंदोलन
सामुहिक प्रयत्नांतूनच भारत एक जागतिक नेतृत्व बनेल : डॉ. मोहन भागवत
एम्स ऋषिकेशमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी विश्राम सदनाचे उद्घाटन ऋषिकेश (उत्तराखंड), दि. ३ जुलै : राष्ट्रहितासाठी सेवा कार्य करणे आणि भारताला जागतिक नेता बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयाजवळील माधव सेवा विश्राम सदनच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सरसंघचालक उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन
भारताचे माजी उपपंतप्रधान भारतरत्न लालकृष्ण आडवाणी एम्समध्ये दाखल
नवी दिल्ली, २७ जून : भारताचे माजी उपपंतप्रधान व गृहमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत अचानक खालावली आहे. काल रात्री त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. वार्धक्यातून उत्पन्न झालेल्या आरोग्यसमस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीबाबत
‘आयुष्मान भव:’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव:’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव:’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा राष्ट्रपती द्रौपदी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांनी केला ‘आयुष्मान भव’ मोहिमेचा प्रारंभ
आरोग्यसेवेच्या क्षेत्रात आयुष्मान भव हा एक मोठा उपक्रम म्हणून उदयास येईल. : डॉ. मांडविया भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची महत्त्वाकांक्षी मोहिम आयुष्मान भव आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ही मोहिम तसेच आयुष्मान भव पोर्टलचा शुभारंभ केला. गुजरातमधील गांधीनगर येथील राजभवन येथून दूरदृश्य प्रणालीमार्फत त्यांनी ही मोहिम सुरू केली. यावेळी राष्ट्रपतींसोबत केंद्रीय आरोग्य
बाल स्वास्थ्य योजना ठरली संजीवनी, श्रवणशक्ती मिळाल्यानं आयुष्य पालटलं!
साडेपाच वर्षाच्या रूदुराज गांगुर्डेला जन्मत: दोन्ही कानांनी ऐकू येत नव्हते. खासगी रुग्णालयात त्याच्या कानाच्या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे सहा लाखापर्यंत होता. त्याच्या उपचाराची आम्हाला चिंता सतत सतावत होती. मात्र आमच्या मदतीला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाची योजना देवदूतासारखी धावून आली. या योजनेच्या माध्यमातून पुण्याच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये काँक्रिलियर इम्प्लांटची अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. यामुळे माझ्या रुदुराजला