अरुणाचल प्रदेश: इटानगरमध्ये ढगफुटी, घरे आणि वाहनांचे नुकसान झाले

ढगफुटीमुळे अरुणाचल प्रदेशच्या इटानगर शहरातील अनेक भागात रहिवाशांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यामुळे असंख्य घरे व वाहने खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. अरूणाचल प्रदेशच्या राजधानीचे शहर असलेल्या इटानगरमध्ये भूस्खलनाच्या घटनांमुळे वाहने आणि निवासी परिसर प्रभावित झाला आहे. विपरीत हवामान परिस्थितीमध्ये स्थानिक रहिवाशांना जागरूक आणि सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. अधिकारी

Read More

भारतातील पहिल्या दीपगृह महोत्सवाचे गोव्यात आयोजन

गोव्यामध्ये आजपासून भारतातील पहिल्या दीपगृह महोत्सवाचे आयोजन केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अगुआडा किल्ला दीपगृह येथे या ऐतिहासिक महोत्सवाचे उद्‌घाटन करणार केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल उद्या गोव्यामध्ये पणजी येथील अगुआडा किल्ला दीपगृह येथे भारताच्या पहिल्या दीपगृह महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान

Read More

जागतिक जैवइंधन आघाडीमुळे पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल : हरदीप सिंग पुरी

जागतिक जैवइंधन आघाडीच्या माध्यमातून भारत जगाला जैवइंधन क्षेत्रातील नवीन मार्ग दर्शवेल : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी जागतिक जैवइंधन आघाडीच्या माध्यमातून भारत जगाला जैवइंधन क्षेत्रातील एक नवीन मार्ग दाखवेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहारमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. हरदीप सिंग पुरी यांनी ‘X’ समाज माध्यमावर अनेक

Read More

जागतिक जैवइंधन आघाडीची (GBA) स्थापना

नवी दिल्लीत G-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सिंगापूर, बांगलादेश, इटली, अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुखांनी 9 सप्टेंबर 2023 रोजी जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना केली. The launch of the Global Biofuels Alliance marks a watershed moment in our quest towards sustainability and clean energy. I thank the member nations who

Read More