मनोरंजन
५४ व्या ‘इफ्फी’साठी नोंदणी सुरु
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी या महोत्सवासाठी सर्व प्रकारची नोंदणी सुरू झाली आहे. प्रेक्षक, विद्यार्थी, पत्रकार, चित्रपट निर्माते अशा सर्वच प्रकारांतील लोकांनी ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी करण्यासाठी इफ्फीच्या संकेतस्थळावर सुरुवात झाली आहे. हा महोत्सव भारत आणि जगभरातील समकालीन आणि क्लासिक चित्रपटांमधील उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शनांसाठीचा भव्य सोहळा आहे. इफ्फी-५४ मधील माध्यम प्रतिनिधींना जगातील सर्वोत्तम चित्रपट
५३ वा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना जाहीर
नवी दिल्ली, २६ सप्टेंबर : हिंदी चित्रपटसृष्टीतील विख्यात अभिनेत्री वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. २०२१या वर्षांसाठी हा पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील वहीदा रेहमान यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करताना अत्यंत आनंद आणि सन्मान वाटला असे या निर्णयाची माहिती