सत्यधर्मरत श्री राघवेंद्र तीर्थ स्वामी

श्री राघवेंद्र स्वामी हे हिंदू धर्मातील मध्व संप्रदायातील एक महान संत आणि तत्त्वज्ञानी होते. १६२४ ते १६३६ या कालावधीमध्ये तमिळनाडूतील कुंभकोणम् येथील श्री मठाचे ते मुख्याधीश होते. द्वैत तत्त्वज्ञानातील ‘न्याय सुधा’ ह्या श्री मध्वाचार्य लिखित ग्रंथावर त्यांनी ‘सुधा परिमल’ हा टीकात्मक संवाद लिहिला. श्री राघवेंद्र स्वामी हे भगवान विष्णूचे भक्त प्रल्हाद यांचे अवतार मानले जातात.

Read More

आरोग्य क्षेत्रातील अनुकरणीय कार्य !

नाना पालकर स्मृती चिकित्सालयामार्फत नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने सेवा कार्य केले जाते. त्याबरोबरच नागरिकांचे प्रबोधन आगळ्या-वेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून करणे हे संस्थेच्या कामाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.  – शैलेंद्र बोरकर (नाना पालकर स्मृती चिकित्सालयामार्फत नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्य करण्यात येते.) नागरी वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यासाठी संस्थेकडून केले जाणारे उपक्रम ही प्रयोगशीलतेची उदाहरणे

Read More

शुद्धाद्वैत वेदान्त व पुष्टीमार्गाचे प्रणेते : वल्लभाचार्य

वल्लभाचार्य (१४७९-१५३१) वल्लभाचार्याचा जन्म इ.स. १४७९ मध्ये आंध्रप्रदेशातील एका तेलगु ब्राह्मण कुटुंबात झाला. या घराण्यात सोमयागाची परंपरा होती. पाचव्या वर्षीच वल्लभांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. व ‘विष्णुचित्त’ नामक गुरूंकडे त्यांना पाठवलं गेलं. एकपाठी असल्याने तिथलं शिक्षण झपाट्याने पूर्ण करून ते काशीला गेले आणि अकराव्या वर्षी त्यांनी भरतखंडाच्या यात्रेला सुरुवात केली. या यात्रेत ते संपूर्ण देशभर पायी

Read More

समानतेचा संदेश देणारे : शंकरदेव

शंकरदेव (१४४९-१५६९) ब्रह्मपुत्रा नदीच्या काठी अलिपुखुरी नावाच्या छोट्या गावात इ. स. १४४९ मधे शंकरदेवांचा जन्म झाला. त्या काळात आसाममधील लोकस्थिती अत्यंत अवनत दशेला पोहोचली होती. तिथं छुतिया, कचारी, भूयान/भुइया, आहोम असे चार राजवंश सत्ता गाजवत होते. त्यांच्या आपसातील यादवीमुळे आसामी जीवन दोलायमान झालं होतं. एकीकडे राज्यकर्त्यांचा जुलूम शिगेला पोहोचला होता, तर दुसरीकडे परस्परविरोधी आचारविचार सांगणाऱ्या

Read More

वैष्णव परंपरेतील द्वैत वेदान्त मताचे प्रवर्तक : मध्वाचार्य

मध्वाचार्य (११९९-१२९४) कर्नाटकातील दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील उडुपीपासून आठ मैलांवर असणाऱ्या पाजक नावाच्या क्षेत्री अश्विन शुद्ध दशमीला त्यांचा जन्म झाला. त्यांच्या काळाबद्दल मतभेद आहेत. पण सर्वसामान्यपणे इ.स. ११९९ ते १२९४ असा त्यांचा काळ मानला जातो. आईवडिलांनी त्यांचं नाव वासुदेव असं ठेवलं होतं. त्याचं व्युत्पत्तिकौशल्य इतकं विलक्षण होतं की, या जोरावर अनेक श्लोकांचा व शब्दांचा अर्थ वेगवेगळ्या

Read More

महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक : चक्रधर स्वामी

चक्रधर स्वामी (११९४-१२७४) महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ म्हणावा असा कालखंड आहे. या काळात महाराष्ट्रात नाथ, वारकरी, महानुभाव, लिंगायत इ. धार्मिक संप्रदायांचा उदय झाला. अनेक सिद्ध सत्पुरुष महाराष्ट्रात उदयास आले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात फार मोलाची भर घातली. त्यामध्ये महानुभाव संप्रदायाचे प्रवर्तक श्रीचक्रधर यांचा वाटा फार महत्त्वाचा आहे. चक्रधर स्वामींचा कार्यकाल तेराव्या शतकातला आहे. चक्रधर स्वामी

Read More

मोक्षाचा खरा मार्ग ज्ञान व कर्म यांपेक्षा भक्तीचाच आहे असं सांगणारे प्रतिभाशाली व्यक्तिमत्त्व : रामानुजाचार्य

रामानुजाचार्य (१०१७-११३७) रामानुजांचा जन्म इ. स. १०१७ मध्ये तामिळनाडूतील चिंगलपेठ जिल्ह्यातील श्रीपेरेंबुदूर इथे झाला. जीव आणि जग हे दोन्ही सत्य मानणाऱ्या द्वैतवादाचा पुरस्कार करून रामानुजाचार्यांनी वैष्णव धर्माची ध्वजा सर्वदूर पसरवली. दक्षिणेमध्ये आपल्या सर्वसमावशेक भक्तिसंप्रदायाला आदराचं स्थान मिळवून दिलं. अमोघ वक्तृत्व, अफाट विद्वत्ता आणि असामान्य प्रतिभेच्या जोरावर रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत विचारधारेचा प्रतिकूल स्थितीतही निष्ठेने प्रचार केला व

Read More

वहीदा रेहमान यांना २०२१चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

दिग्गज अभिनेत्री वहीदा रेहमान यांना 2021 या वर्षांसाठीच्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. भारतीय चित्रपटसृष्टीतील वहीदा रेहमान यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करताना अत्यंत आनंद आणि सन्मान वाटला असे या निर्णयाची माहिती देताना मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. प्यासा, कागज के फूल,

Read More

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

Read More